औरंगाबादमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर | Aurangabad Crime News | Women Safety |Maharashtra

2021-09-13 81

भर दिवसा रस्त्याच्या कडेला बसून रडत असलेली ही महिला... या महिलेला तिच्या भाडेकरूने रिक्षात जात असताना कपडे काढून रिक्षा बाहेर काढल्याची धक्कादायत घटना घडलीय. विवस्त्र अवस्थेत ही महिला भर रस्त्याच्या कडेला बसली होती. त्यानंतर एका वाहनचालकाने त्या महिलेला आपला शर्ट घालण्यास दिला. व विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. आरोपीने पीडित महिलेचे कपडे फाडून मारहाण केली. तसेच या महिलेच्या शरीरावर चावाही घेतला. त्या व्यक्तीने मंगळसुत्र चोरलं.. प्रेम करतो तुझं घर माझ्या नावावर कर असंही आरोपी म्हणत होता, असंही त्या महिलेने सांगितलं.
Ashwin Vo
#lokmat #Aurangabad #CrimeNews #WomenSafety
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange

Videos similaires